• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” अमळनेरात स्वागत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2023
in जळगाव ग्रामीण
0
‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” अमळनेरात स्वागत !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने ‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” बळीराजा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. जळगाव महराष्ट्र ते दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून संविधानाविषयी जागृती निर्माण करणाऱ्या मुकेश कुरील यांचा विद्रोही साहित्य संमेलन समितीच्यावतीने यावेळी स्वागत करून सत्कार करण्यात आला. मुकेश कुरील यांनी बळीराजाच्या प्रतिमेला वंदन करून संविधान व फुले-शाहू- आंबेडकर यांच्या नावाने घोषणा दिल्यात.तर उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधान साक्षरता यात्रे साठी शुभेच्छा देत मुकेश कुरील यांचा उत्साह वृद्धिंगत केला.

याप्रसंगी बोलतांना मुकेश कुरिल यांनी सांगितले की,शिक्षणाने व व्यवसायाने वकील असलेल्या मुकेश कुरील यांनी सर्वसामान्य जनतेत भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून दिल्ली पर्यंतचा प्रवास सायकलीने करून संपूर्ण प्रवास मार्गावर ही जागृती करणार असल्याचे उपस्थिताना सांगितले. राष्ट्रपती भवनापासून ते प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर संविधानाची प्रतिकृती लावली पाहिजे असे सांगून संविधान ज्या विचारांवर आधारित आहे .त्याचा जागर ३ व ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात होणार असल्याने सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही ठीकठीकानी करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रा डॉ. लीलाधर पाटील यांनी सुरुवातीला मुकेश कुरील यांचा परिचय करून देत भारतीय लोकशाही ज्या स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्याय या पायांवर उभी आहे त्या मूल्यांची रुजवण व्हावी म्हणून निघालेल्या संविधान साक्षरता रॅलीला 18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संयोजन समितीचे सदस्य अशोक बिऱ्हाडे, मा. नगरसेवक श्याम पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, बापूराव ठाकरे, डॉ. राहुल निकम, डॉ. रवींद्र माळी, प्रा विजय वाघमारे, धीरज चव्हाण, आर. बी. पाटील, महेश पाटील, अजय भामरे, सोपान भवरे, संदीप सैंदाणे आदिंसह कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #amalnerSavidhan sakshratasaycal raly

Related Posts

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group