• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ग्रामगौरव दिवाळी अंकाचे प्रकाशन : गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या – आ.शिरीष चौधरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 17, 2023
in जळगाव
0
ग्रामगौरव दिवाळी अंकाचे प्रकाशन : गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या – आ.शिरीष चौधरी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२३

ग्रामविकास या एकाच विषयाला धरून पूरक आणि सकारात्मकता हे संदर्भ मूल्य ठरवून कार्यरत ग्रामगौरव प्रकाशनचा ग्लोबल दिवाळी अंक वाचतांना गावाकडच्या आठवणी ताज्या होतात,असे गौरवोद्गार आ.शिरीषदादा चौधरी यांनी काढले. पुण्यातून प्रकाशित व सद्या राज्यभर प्रत्येक गावखेड्यात वाटचाल सुरु असणाऱ्या ग्रामगौरव मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आ.चौधरी यांच्याहस्ते दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.

ग्रामगौरव यंदा दुसऱ्या वर्षी सलग ‘गावाकडच्या आठवणी’ या थीमवर दीपोत्सव हा अंक वाचकांच्या हाती देत आहे. अंकाचे विमोचन खेड्याकडे चला अशी हाक देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ग्रामस्वराज्य चळवळ तंतोतंत अंमलात आणणारे आ.शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्याची कल्पना प्रकाशन मंडळाने व्यक्त केली होती.कारण या परिवाराला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.धनाजी नाना चौधरी,लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकराव चौधरी असा गांधी विचाराचा तीन पिढ्यांचा वारसा आहे.आ.शिरीषदादा तिसऱ्यांदा हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून सुखरूप बाहेर येत सर्वांच्या साक्षीने गावखेड्यासाठी लोकल टू ग्लोबल काम करणाऱ्या आमच्या प्रकाशनाच्या दिवाळी अंकाचे विमोचन करीत असल्याचा आनंद असल्याच्या भावना प्रकाशनाच्या संपादिका कु. धनश्री ठाकरे यांनी मांडल्या.

प्रकाशनाच्या प्रारंभी समूह संपादक विवेक ठाकरे यांनी आ. शिरीषदादा चौधरी तर जिल्हा समन्वयक वासुदेव नरवाडे यांनी युवा नेते धनंजय चौधरी यांचा सत्कार केला.यावेळी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील,निंभोरा सरपंच सचिन महाले,माजी सरपंच डीगंबर चौधरी,पाल सरपंच कामील तडवी,चिनावल येथील लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव,जिल्हा ठिबक सिंचन व्यापारी अध्यक्ष सोपान पाटील,पंचायत समितीचे सदस्य दीपक पाटील,चिनावलचे माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे,अ.भा. सरपंच परिषदेचे मागासवर्गीय विभागाचे राज्य समन्वयक राजीव सवर्णे,राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक,पत्रकार भास्कर महाले, दिलिप वैद्य सर,प्रकाश पाटील सर,हर्षल बोरोले,पिंटू पवार,गोलू गुरुजी,ग्रामपंचायत सदस्य सतीश चौधरी,दिलशाद खान सर,दलित कवी मनोहर तायडे, दस्तगीर खाटीक,मधुकर बिऱ्हाडे,अतुल पाटील,दशरथ पवार आदी पंचायतराज व्यवस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.आभार व्यवस्थापकीय संचालिका कु. भाग्यश्री ठाकरे यांनी मानले.

Tags: girish mahajanGramgaurav Diwali ank

Related Posts

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group