• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२६ 

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व ‘व्याकरणगुरू’ प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रा. यास्मिन शेख यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे सात दशके मराठी भाषेची सेवा केली. अध्यापनाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण व भाषाशास्त्राचे ज्ञान देतानाच ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी शब्दलेखन कोश’ आणि ‘सुगम मराठी व्याकरण कोश’ यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी प्रमाण मराठी व शुद्धलेखनाला महत्त्वपूर्ण दिशा दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल विद्यार्थ्यांनी प्रा. यास्मिन शेख यांच्या प्रतिमेला नमन करून पुष्पांजली अर्पण केली. त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देताना मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम, ज्ञानसाधना आणि भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले अथक कार्य यांचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मातृभाषेचा आदर करावा, शुद्ध व प्रमाण मराठीचा वापर करावा, हा त्यांच्या कार्यातून मिळणारा प्रेरणादायी संदेश अधोरेखित करण्यात आला.

यावेळी शाळेच्या अध्यक्षा महोदया सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “भाषेला कुठलाही धर्म नसतो. भाषा ही माणसांना जोडणारी, विचारांना दिशा देणारी आणि संस्कृतीला समृद्ध करणारी असते,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देताना मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम, ज्ञानसाधना आणि भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले अथक कार्य यांचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मातृभाषेचा आदर करावा, शुद्ध व प्रमाण मराठीचा वापर करावा, हा त्यांच्या कार्यातून मिळणारा प्रेरणादायी संदेश अधोरेखित करण्यात आला. या वेळी प्रा. यास्मिन शेख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “आपल्या मातृभाषेवर प्रेम करा” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

प्रा. यास्मिन शेख यांचे मराठी भाषेच्या सेवेसाठीचे समर्पित जीवन आणि अमूल्य साहित्यिक योगदान पुढील पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील.

Related Posts

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !
क्राईम

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group