• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

३४ वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र ; जुन्या आठवणींना दिला उजाळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2023
in जळगाव ग्रामीण
0
३४ वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र ; जुन्या आठवणींना दिला उजाळा
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर तालुक्यातील प्र. डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९८९ इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शबरी फार्म राजवड येथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला.

तब्बल ३४ वर्षांनी पहिल्यांदा स्नेहमेळाव्याचे आयोजन करणाऱ्याचे कौतुक मा.आ.कृषिभूषण पाटील यांनीं केले. नितीन कोल्हे,चंद्रकांत काटे,कैलास पाटील,अँड.पदमाकर पाटील,भाऊसाहेब बोरसे,दिपक शिसोदे यांनी केले होते. यावेळी मा.आ. कृषिभूषण पाटील यांनी कौतुक करत शबरी फार्म व भूमातेची, तसेच वनशेती पद्धती, पाण्याचा विनियोग, कार्यपद्धती बद्दल माहिती दिली.व संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील यांनीशाळेच्या व राजकीय वाटचाली बद्द्ल माहिती दिली.

तब्बल ३४ वर्षानी स्नेहमेळाव्यात सुमारे ३० विद्यार्थी उपस्थित होते.सर्वांनी आपला कौटुंबा बद्दलचा परिचय दिला यावेळी शामिरखा पठाण ,सुनील चैत्राम बोरसे,शिवाजी बोरसे,रणछोड पाटील, सुनील निंबा बोरसे,विजय पंढरीनाथ वाघ, गुलाब एस पाटील,सुनील अभिमन पाटील, भास्कर कोळी,विजय चव्हाण , बबन दगडू पाटील,यशवंत नारायण पाटील,छ्न्नू भोई नागदेव भोई,छाया ठाकरे,संगीता बडगुजर सपना पंढरीनाथ शिसोदे,विद्या नारायण,अंजना अर्जुन,प्रतिभा एन पाटील ,प्रतिभा वाडीले (ढोले),संगीता पाटील(नाशिक),हिरकन पाटील आदी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

Tags: #amalnerClassmateNew english school

Related Posts

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन
जळगाव ग्रामीण

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group