• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सासूरवाडीला जात असतांना तरूणाचा रस्त्यावर दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2023
in क्राईम
0
सासूरवाडीला जात असतांना तरूणाचा रस्त्यावर दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना रविवारी सायंकाळच्या सुमारास पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश राजेंद्र जावरे (वय २५, रा. भोंडण) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील भोंडण येथे महेश राजेंद्र जावरे हा तरुण रविवारी सायंकाळी महेश हा दुचाकीवर मेहूटेहू येथे आपल्या सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेज जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेशच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महेश हा गंभीर झाला होता. नागरिकांच्या मदतीने महेशला रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकुर, यश ठाकूर यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. याठिकाणी डॉ. शिवदास चव्हाण, परिचारिका कामिनी पवार यांनी प्रथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे असतांना मृत्यू येथे हलविले. येथे महेशवर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #accident#parola

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !
क्राईम

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group