• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

नवरा बायकोत राडा : धावते विमान दिल्लीत उतरविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2023
in देश-विदेश
0
नवरा बायकोत राडा : धावते विमान दिल्लीत उतरविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२३

एका जोडप्याच्या वादामुळे बुधवारी म्युनिक-बँकॉक लुफ्थांसा विमान दिल्लीत इंदिरा गांधी विमानतळावर उतरविण्यात आले. हे प्रकरण सध्या व्हायरल होत आहे. सदर विमान बुधवारी सकाळी १०:२६ विमानतळावर उतरले आणि वैमानिकांनी हवाई नियंत्रकांशी संपर्क साधून त्यांना अनियंत्रित प्रवाशाबद्दल माहिती दिली. त्यानंतर प्रवाशाला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

एक जर्मन पुरुष आणि त्याची थाई पत्नी यांच्यातील वादामुळे लुफ्थान्सा विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने दिल्ली विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी मागण्यात आली होती. पती आपल्याला धमकी देत आहे, अशी तक्रार वैमानिकाकडे करत पत्नीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. ५३ वर्षीय जर्मन प्रवाशाने कथितरीत्या अन्न फेकले, लायटर वापरून ब्लॅकेट जाळण्याचा प्रयत्न केला, आपल्या पत्नीवर ओरडला आणि विमान कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. पत्नी वेगळ्या पीएनआर तिकिटावर प्रवास करत होती आणि तिला बँकॉकला प्रवास सुरू ठेवायचा होता, असे त्यांनी सांगितले. विमान कंपनी येथील जर्मन दूतावासाशीही समन्वय साधत आहे. अनियंत्रित प्रवाशाला पोलिसांकडे सोपविण्याचा किंवा माफीचा विचार करून त्याला दुसऱ्या विमानाने जर्मनीला परत पाठवण्याचा निर्णय प्रलंबित आहे.

Tags: Airoplanedehli

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या निकालांमध्ये यशस्वी व्हाल. मोठ्या कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते.

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group