• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2025
in तंत्रज्ञान, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य, वाणिज्य
0
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५

अँड्रॉइडमध्ये अनेक महत्वाचे अपडेट येत असतांना सध्या अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग्समध्ये अचानक बदल झाल्याचे दिसत आहे. याबाबत कोणतीही अपडेट किंवा अलर्ट देण्यात आली नव्हती. त्यामुळे अँड्रॉइड युझरचा देखील गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. कॉलिंग इंटरफेसमध्ये झालेल्या या बदलामुळे अनेक अँड्रॉइड युजर्स चकित झाले आहेत. तसेच अनेकांकडून हा बदल करण्यामागचे नेमकं कारण काय आहे? अशी विचारणा केली जात आहे.

तर हा बदल फक्त त्या स्मार्टफोनमध्ये झाला आहे ज्यामध्ये गुगल फोन अ‍ॅप ‘डायलर अ‍ॅप’ म्हणून सेट केले आहे. गुगलने त्यांच्या फोन अ‍ॅपमध्ये मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह रिडीझाइन लागू केले आहे, जे आता वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. हे नवीन डिझाइन खास करून जास्त आधुनिक, सोपे आणि वापरकर्ता-अनुकूल बनवण्यासाठी डिझाइन केले आहे. यातील सर्वात मोठा बदल अॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये मिळत आहे. Call Dialer Screen Change |

नेमका काय झाला बदलं?
नवीन बदलानंतर अ‍ॅपमध्ये आता तीन टॅब आहेत. Favorites आणि Recents यांना एकत्र करून Home टॅब तयार केला आहे. या होम टॅबमध्ये तुमची कॉल हिस्ट्री दिसेल आणि वरच्या बाजूला बार/कॅरोसेलमध्ये तुमचे फेवरेट कॉन्टॅक्ट्स दिसतील. त्यामुळे वारंवार कॉन्टॅक्ट शोधायची गरज लगणार नाही. Call Dialer Screen Change |

  •  Incoming call स्क्रीनलाही नवीन लुक दिला आहे. आता कॉल रिसीव किंवा रिजेक्ट करण्यासाठी तुम्हाला हॉरिझॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅपचा ऑप्शन मिळेल. हे तुम्ही Settings > Incoming call gesture मधून सेट करू शकता.
  •  In-call इंटरफेसमध्येही मोठा बदल दिसून येतो. आता कॉलदरम्यानचे बटणं पिल-शेपमध्ये दिसतात आणि निवडल्यावर ते राउंडेड रेक्टॅंगलमध्ये बदलतात. End Call बटण आधीपेक्षा मोठं केल्याने कॉल डिस्कनेक्ट करणं सोपं झालं आहे.
  • Keypad सेक्शनलाही नवीन डिझाइन मिळालं आहे. आधी हा Floating Action Button वरून उघडत होता, पण आता तो स्वतंत्र टॅब बनवला आहे. नंबर पॅड आता गोलाकार डिझाइनमध्ये दिसतो, ज्यामुळे इंटरफेस अधिक क्लीन दिसतो.
  • Contacts सेक्शनला आता नवीन नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये आणलं आहे. हे अ‍ॅपच्या सर्च फील्डमधून अ‍ॅक्सेस करता येईल. यात Contacts शिवाय Settings, Clear call history आणि Help & feedback ऑप्शन्स पाहायला मिळतात.

नवीन फीचर कसे हटवाल?  

One Plus  ने आपल्या वापरकर्त्यांना याबाबत पर्याय दिला असून यासाठी कॉलिंग अ‍ॅपवर काही वेळ टॅप करावे लागेल. त्यानंतर अ‍ॅपइन्फोचे Optionदिसेल. आता हे ओपन करून “अनइन्स्टॉल अपडेट” करता येईल. यानंतर हे नवीन फीचर हटवण्यात येईल.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group