• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भुसावळचा पुष्पा म्हणतोय ‘मै थुकेगा नही’

माझी वसुंधरा उपक्रमातूनचा संदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळचा पुष्पा म्हणतोय ‘मै थुकेगा नही’
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : प्रतिनिधी

नुकताच येऊन बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक करणारा पुष्पा या चित्रपट सर्वानाच वेड लावले होते. पण अजूनही पुष्पाचा जलवा अजूनही गेलेला नाही तर भुसावळात तर चक्क नगरपालिकेने स्वछता राखण्यासाठी पुष्पा चित्रपटातील फेमस डायलॉग असलेला ‘मैं झुकेगा नहीं साला’ ऐवजी ‘मैं थुकेगा नहीं’ अशी बोलक्या भिंती रंगविल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पालिकेने शहरात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत रंगरंगोटी व भिंतीचित्रांवरुन स्वच्छताविषयक संदेश दिले आहेत. जळगाव रोड, जामनेर रोड, जलशुद्धीकरण केंद्र, नगरपालिका प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आदी ठिकाणच्या भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी चित्र काढून भिंती बोलक्या केल्या आहेत.

शहरात माझी वसुंधरा उपक्रमातून जळगाव रोड, जामनेर रोड, जलशुद्धीकरण केंद्र, पालिका प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे संदेश चित्रांतून रेखाटले आहेत. आगामी लोखंडी पूल व सतारे बोगदा, महामार्गावरील नवोदय विद्यालय वाय पॉइंट, नाहाटा चौफुली, शिवपूर कन्हाळे चौफुली, खडका चौफुली, साकरी फाटा परिसर, वरणगाव वाय पाउंडचा येथील अंडरपासला रंगरंगोटी करुन स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे काढली जाणार आहेत. नागरिकांची अधिक ये-जा असलेल्या भागात भिंती बोलक्या करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रबोधन होईल, असे स्वच्छ सर्वेक्षणाचे प्रमुख नितीन लुंगे यांनी सांगितले.

रेल्वेचे दोन्ही बोगदे, महामार्गाच्या उड्डाणपुलांवर स्वच्छतेचा संदेश देणारी काढली जाणार आहेत. त्यासाठी नियॉन, रेडियम कलरचा वापर होईल. यासाठीचे दर मागवले आहेत. या वेगळ्या रंगांचा वापर केल्याने रात्रीच्या त्यावर प्रकाश पडल्यास ते चमकतील.

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group