• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीसह सात वर्षाच्या मुलाचा खून करून बाप फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2023
in क्राईम
0
पत्नीसह सात वर्षाच्या मुलाचा खून करून बाप फरार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३

राज्यातील बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने आपल्या पत्नीसह मुलीचा खून करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना आता कल्याण शहरातून अशीच एक थरारक घटना उघडकी आली आहे. एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षांच्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव असून तो फरार झाला आहे. त्याची कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याची दुकाने आहेत. दीपकने स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर तीन येथील ओम दिपावली इमारतीत दीपक त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. दरम्यान आज दुपारी त्याने त्याच्या नातेवाईकाला फोन करून पत्नी आणि मुलाची हत्या केली. तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. नातवाईकांनी दिपक चे घर गाठले असता त्यांना घरातील दृष्य पाहून धक्काच बसला. अश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला. तर दीपक पसार झाला होता .

या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आल्यानंतर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अश्विनी व आदिराजचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले. दीपकची कल्याण शहरात नानूस वर्ल्ड नावाने महागड्या खेळण्याची दुकाने आहेत. या प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे . पोलीस दीपक चा शोध घेत आहेत. दरम्यान दीपकने असं का केलं. हे त्याच्या अटकेनंतरच उघड होणार आहे.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

April 23, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group