• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अधिकाऱ्यांने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करीत स्वत: संपविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2023
in क्राईम
0
अधिकाऱ्यांने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करीत स्वत: संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३

देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत आहे. यात अनेक घटना परिवारातील वादातून तर काही घटना प्रेमप्रकरणातून होत असल्याचे नेहमी समोर येत असते. नुकतेच एका अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायबरेलीतील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरीच्या निवासी संकुलातून समोर आली आहे. यात डॉक्टर अरुण कुमार सिंह, त्यांची पत्नी अर्चना, मुलगा आरव आणि मुलगी अदिवा अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लालगंज कोतवाली येथील मॉडर्न रेल्वेकोच फॅक्टरीच्या निवासी संकुलातील आहे. इथे राहात असलेले डॉक्टर अरुण कुमार यांनी पत्नी आणि आपल्या दोन मुलांनी आधी नशेच इंजक्शन दिले. त्यानंतर हातोड्याने वार करून तिघांचीही हत्या केली. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान एकाचवेळी एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे अंत झाल्यामुळे खळबळ माजली आहे.

आरपीएफने याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसपी, अतिरिक्त एसपी, सीओ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्ळी पोहोचले. दरवाजा आतून बंद होता त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. डॉक्टरचा मृतदेह घरात लटकेल्या स्थिती आढळून आला. तर बाकीच्याचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडले होते. गेल्या काही दिवसांपासून डॉ. अरुण कुमार माणसिक तणावात होते. दरम्यान रविवारी त्याला शेवटचे पाहण्यात आले होते. त्यानंतर ते कोणालच दिसले नसल्यामुळे संशय बळावला होता. घटनास्थळी अमली पदार्थांचे इंजेक्शन सापडले आहेत. शवविच्छेदनानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी
क्राईम

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
जड अंतःकरणाने जळगावकरांची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली
क्राईम

जड अंतःकरणाने जळगावकरांची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली

January 31, 2026
वाहनचोरीवर स्थानिक गुन्हे शाखेचा घाव; तीन दुचाकी जप्त, दोघे ताब्यात
क्राईम

वाहनचोरीवर स्थानिक गुन्हे शाखेचा घाव; तीन दुचाकी जप्त, दोघे ताब्यात

January 31, 2026
अजितदादांच्या निधनाचा धक्का; कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचा हृदयविकाराने मृत्यू !
क्राईम

अजितदादांच्या निधनाचा धक्का; कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचा हृदयविकाराने मृत्यू !

January 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group