• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खेळाच्या सरावामुळे सक्रीयता वाढते – डॉ.उल्हास पाटील

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे जल्लोषात उद्घाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2023
in जळगाव
0
खेळाच्या सरावामुळे सक्रीयता वाढते – डॉ.उल्हास पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । 18 डिसेंबर 2023

खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण खेळामुळे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करणे हे शिकायला मिळते. तसेच खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करते. खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो, असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव, येथे आज सोमवार दिनांक १८ डिसेंबर पासून क्रिडा सप्ताहास प्रारंभ झाला. यावेळी गोदावरी स्कूलचा विद्यार्थी तथा राष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू गौरव महाजन याने मशाल प्रज्वलित केली. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, गोदावरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्रोफेसर इंगळे, शफिक, प्रा.जाधव, स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या हस्ते क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.पाटील बोलत होते. कार्निवल (आनंद उत्साह), ग्रीन, येल्लो, ब्ल्यू, रेड हाऊस ने नृत्य सादरीकरण केले. यावेळी सर्व हाऊसेस, हाऊस लीडर्स, हाऊस कॅप्टन मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, उत्साह दिसून येत होता.

याप्रसंगी खेळ ही चांगली शारीरिक क्रिया आहे जी तणाव आणि चिंतामुक्त करते. खेळाडूंसाठी चांगले भविष्य आणि व्यावसायिक जीवन देते. खेळ खेळाडूंना नाव, प्रसिद्धी आणि पैसे देण्याची क्षमता ठेवतो. आपल्या मेंदूला, शरीराला आणि आत्म्याला फायदा असल्याचे डॉ. वर्षा पाटील यांनी मनोगताद्वारे सांगितले. तसेच प्रत्येक हाऊसचे कौतुक करुन प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली बोंडे, दिव्यांका कोलगे, रिध्दी जावळे तसेच आभार प्रदर्शन नारायणी पांडे या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. आसिफ, पंकज तिवारी, प्रसाद देशमुख क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags: Dr. Ulhas patilGodavari English medium school

Related Posts

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित
जळगाव

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group