• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज – डॉ. शरद काळे

अनुभूती इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची साधला संवाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2023
in जळगाव
0
तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला – जिल्हा क्रीडाधिकारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३

“भारताला मूलभूत विज्ञानामध्ये संशोधकांची नितांत गरज आहे. आपला देश हा तंत्रज्ञान वापराबाबत जगात अग्रेसर देश आहे, मात्र विज्ञानाच्या मूळ विषयांमध्ये आपले संशोधन कमी आहे.” असे मत जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, सतत शिकत राहणे हा विद्यार्थ्यांचा स्थायी स्वभाव असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकण्याऐवजी विज्ञान जगायला हवे. कृषी, उद्योग आणि शिक्षण या तीन क्षेत्रात दूरदृष्टी असणारे माझे मित्र भवरलालजी जैन यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मुंबई येथील सुप्रसिद्ध मधुमेह व आहार तज्ज्ञ डॉ. सतीश नाईक यांनी संवाद साधला. डॉ. सतीश नाईक म्हणाले की, स्मरणशक्ती हा उपायाचा भाग नाही. स्मरणशक्तीसाठी तुमचा निर्धार पक्का असावा लागतो. जेव्हा विद्यार्थी स्वतःला जाणून घेतात तेव्हाच विकासाचा मार्ग मोकळा होतो. स्वतःच्या दिनचर्येला शिस्त लावल्यास आरोग्य मानसिक व शारीरिक दृष्ट्या उत्तम राखले जात असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देबासिस दास यांनी केले. याप्रसंगी अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: Anubhuti international schoolSharad kale

Related Posts

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group