• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६

पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत ४२ वर्षीय मंगेश दिनकर जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ८ नोव्हेंबरला रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भाटे मंदिरासमोर मयत मंगेश दिनकर जगताप (वय ४२) हे कुटुंबासह राहत होते. दरम्यान, मंगेश जगताप यांना ८ नोव्हेंबरला रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास भोकरबारी धरणाजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रात्री १०.३० वाजता त्यांना मयत घोषित केले. विशेष म्हणजे, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करून दोषी वाहनचालकाचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. या घटनेने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. तपास पोलीस निरीक्षकासह पो.हे.कॉ. डॉ. शरद पाटील करत आहेत.

Related Posts

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !
जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

November 13, 2026
रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!
क्राईम

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

November 13, 2026
गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !
क्राईम

गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !

November 11, 2026
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !
क्राईम

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !
क्राईम

जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

November 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

November 13, 2026
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

November 13, 2026
रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

November 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group