• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६

जामनेर तालुक्यातील नेरी येथील कोळीवाडा भागात दिवाळीसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा भाऊबिजेच्या आदल्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी, १० रोजी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली राजू इंगळे (२५, रा. कापूसवाडी, ता. जामनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सोनाली ह्या दिवाळी व भाऊबीज सणानिमित्त सोमवारी कापूसवाडीहून माहेरी नेरी येथे आई-वडिलांकडे आल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्या आपल्या मुलांना अंघोळ घालत असताना गरम पाण्यासाठी ठेवलेल्या इलेक्ट्रिक हिटर लावलेल्या बादलीला त्यांचा अचानक स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ विजेच्या संपर्कातून दूर केले. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सोनाली यांच्या पश्चात आठ वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा अशी दोन लहान मुले आहेत. या घटनेची नेरी आऊट पोस्ट पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Related Posts

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !
जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!
क्राईम

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !

November 11, 2026
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

November 13, 2026
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

November 13, 2026
रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

November 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group