• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत सोनवणे व बाविस्करची निवड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 22, 2023
in जळगाव ग्रामीण
0
राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत सोनवणे व बाविस्करची निवड !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित शासकिय शालेय राज्य स्तरिय टेनिक्वाईट स्पर्धासाठी खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कुल अमळनेर च्या नरेश सुदाम सोनवणे (१४ वर्षाआतील ), रोहन कैलास बाविस्कर, (१७वर्षाआतील )ह्या दोघांची निवड राज्यस्तरिय स्पर्धासाठी झाली आहे.

सदर स्पर्धा दिनांक ८ते ११ डिसेबर २०२३पर्यत भानु तालिम व्यायाम शाळा मिरज जि.सांगली येथे संपन्न होणार आहे. दोंडाईचा जि,धुळे येथे झालेल्या विभागिय टेनिक्वाईट शालेय स्पर्धेतुन त्यांची निवड करण्यात आली.सदर राज्य स्तरिय स्पर्धा मधुन राष्ट्रीय स्पर्धा चा संघ निवडला जाईल.
वरिल दोन्ही खेळांडुचा सन्मानचिन्ह देऊन सत्कांर करण्यात आला.खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष दादासाहेब श्री.डाॕ.अनिलजी शिंदे , कार्येपाध्यक्ष भाऊसो श्री.प्रदीपजी अग्रवाल व सर्व संचालक मंडळ,शालेय समिती चेअरमन आण्णासो श्री.हरी भिका वाणी , मुख्याध्यापक आबासाहेब श्री.बी एस पाटील सर, उपमुख्याध्यापक नानासाहेब श्री.सी एस पाटील सर , पर्यवेक्षक श्री.एस बी निकम , शिक्षक प्रतिनीधी श्री. ए डि भदाणे , जेष्ठ शिक्षक श्री डि एम दाभाडे , शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख श्री.एस एम पवार.श्री.एस आर शिंगाणे , श्री.सी एस सोनजे , श्री.के पी पाटील यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरिय स्पर्धासाठी शुभेच्छा. वरिल खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस पी वाघ सर व श्री.के आर बाविस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Tags: #amalner

Related Posts

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन
जळगाव ग्रामीण

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group