• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 12, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  १२ सप्टेंबर २०२६

कविवर्य स्वर्गीय ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुजाता देशपांडे उपस्थित होत्या. त्या एम.कॉम., डी.एच.ई. (डिप्लोमा इन हायर एज्युकेशन) असून, त्यांनी मूळजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल 30 वर्षे प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. तसेच श्री. सुबोध जयंत सराफ, जैन इरिगेशन, जळगाव Rotary क्लब डिस्ट्रिक्ट ऑफिसर. यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय कविवर्य ना. धो. महानोर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याच प्रसंगी मराठी भाषा, तिचे व्याकरण आणि भाषेच्या शुद्धतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या मराठी व्याकरण गुरू स्वर्गीय प्रा. यास्मिन शेख यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावपूर्ण व प्रेरणादायी ठरला.

स्पर्धेत विविध शाळांतील मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमातील बालकवींनी अनेक नामांकित कवींच्या कविता प्रभावीपणे सादर केल्या. आपल्या ओजस्वी आवाजाने, स्पष्ट उच्चारांनी, योग्य भावाभिव्यक्तीने आणि प्रभावी सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी व्यासपीठ अक्षरशः दणाणून सोडले. मराठी कवितेची समृद्धी आणि तिचे सौंदर्य बालकांच्या सादरीकरणातून उपस्थितांना अनुभवायला मिळाले.

प्रमुख पाहुण्या सौ. प्रा. सुजाता देशपांडे मॅडम व श्री. सुबोध सराफ यांनी विद्यार्थ्यांच्या कविता सादरीकरणातील उत्साहाचे व आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होऊन कविता, साहित्य आणि संस्कृतीबद्दलची जाणीव अधिक दृढ होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमामुळे कविवर्य ना. धो. महानोर यांच्या साहित्यिक कार्याला अभिवादन करण्याबरोबरच मराठी भाषा, कविता आणि व्याकरणाच्या समृद्ध परंपरेचा गौरवपूर्ण जागर घडून आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आंतरशालेय कविता वाचन स्पर्धेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना
जळगाव

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group