जळगाव ःप्रतिनिधी
महाराष्ट्र दिनानिमित्त आज सकाळी शहरातील पोलिस कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी
यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी

यांचा झाला गौरव
फैजपूरचे पोलिस विभागीय अधिकारी डॉ.कुणाल शंकर सोनवणे, जळगाव पोलिस मुख्यालयाचे संतोष गुलाब सुरवाडे, शहर वाहतुक शाखेच्या एकमेव महिला प्रशिक्षक मेघना मधुसुदन जोशी, महामार्ग सुरक्षा पथकाचे गणेश शांताराम काळे, एपीसीमध्ये नेमणूक असलेले रविंद्र भगवान पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सन्मानित केले.