• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 10, 2024
in नोकरी
0
तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४

राज्यातील अनेक तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न बघत आहे. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. आता वनरक्षकांची १२५६ पदे भरली जाणार आहेत. ही एकाप्रकारची मेगा भरतीच आहे. ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती. मात्र, आता यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला. एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस आयओएनमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Tags: #jobopportunityvacancy

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !
देश-विदेश

आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !

July 19, 2024
पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
नोकरी

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

March 27, 2024
तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?
जळगाव

तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?

February 3, 2024
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
नोकरी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

January 28, 2024
बेरोजगार तरुणांना मोठी संधी : पुरवठा विभागात मिळणार नोकरी !
नोकरी

बेरोजगार तरुणांना मोठी संधी : पुरवठा विभागात मिळणार नोकरी !

December 26, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group