• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पोलीस पाटील राजधर भिल यांच्या परिवाराला मदत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2024
in जळगाव ग्रामीण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

तालुक्यातील हिंगोणे सिम येथील पोलीस पाटील राजधर रुमाल भिल यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन पर निधी मारवड पोलीस पाटील परिवारातर्फे ३१००० रुपये देण्यात आले. त्यांच्या आजारपणात ११ हजार रुपये देण्यात आले होते.

पोलीस पाटील म्हटले की शासनाचा कुठलाही लाभ न भेटणारी मोठेपणाची नोकरी, त्यालाच मानाचे पण असे संबोधले जाते, महाराष्ट्र शासनातील सर्वात दुर्लक्षित घटक असे जरी संबोधले तरी चालेल कारण एखादा पोलीस पाटील सेवेत असतांना मयत झाले तर शासन स्तरावरुन कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी या गोष्टीचा पाठपुरावा करत नाहीत, एखादे पोलीस पाटील एक्सीडेंटल अथवा अकस्मात काही अपंगत्व आलं तर त्याही गोष्टीत शासन स्तरावरून कुठलीही मदत मिळत नाही, पोलीस पाटल २५ ते ३० वर्ष सेवा बजवुन सेवानिवृत्त झाले त्याही वेळेस कोणत्याही प्रकारचे पत्र शासन स्तरावरून भेटत नाही, अथवा कोणतीही निधी भेटत नाही.

अशा प्रसंगांमध्ये जेव्हा एखादा गरीब कुटुंबातील पोलीस पाटील मयत होतात त्यावेळेस त्यांच्या मदतीसाठी फक्त त्यांचा पोलीस पाटील परिवारच हजर असतो, असाच दुःखद प्रसंग आमच्या मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगोणे सिम येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील कै. राजधर रुमाल भिल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यात त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन पर निधी मारवळ पोलीस पाटील परिवारातर्फे ३१०००/- रुपये देण्यात आले, त्यांच्या आजारपणात ११ हजार रुपये देण्यात आले होते,

साधारण दोन-तीन महिन्या अगोदर आमच्यातले हींगोणे बुद्रुक गावाचे पोलीस पाटील कै.नारायण भगिरथ कोळी यांच्या कुटुंबीयांनाही २४०००/- रुपये मदत देण्यात आली होते, ग्राउंड लेवलवर मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाटील मिळून असे सत्कार्य करत असतात, त्यात आमचे तालुकाध्यक्ष गोविंद शिंदे यांच्यासह पुर्ण टीम सज्ज असते, व मारवळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील कोणत्याही सुखदुःखाच्या घटनेत नेहमी योगदान देतात.

Tags: #amalnerPolice patil rajadhar bhil

Related Posts

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन
जळगाव ग्रामीण

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group