• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रुकमैय्या मीणा यांचा महिला शक्ति मंडळातर्फे सत्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रुकमैय्या मीणा यांचा महिला शक्ति मंडळातर्फे सत्कार
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ :प्रतिनिधी 
महिलांच्या सशक्त व सकारात्मक बदलासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून स्त्री शक्तीचा मानसन्मान केलाच पाहिजे, महिलांच्या भावनांचा आदर सर्वानी करावा, महिला सशक्तीकरणावर शासनाने सुद्धा अधिक भर देवून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून गौरव करीत असल्याचे मत येथील अप्पर रेल्वे प्रबंधक रुकमैय्या मीणा यांनी व्यक्त केले .

शहरातील महिला शक्ति समाज सेवा महिला मंडळ संस्थापक अध्यक्षा अंजुम खान यांचेसह महिला मंडळ सदस्यांनी कार्यकुशल नेतृत्व तथा जिद्द व मेहनतीने परिस्थितीवर मात करून राजस्थान, नाशिक, प्रयागराज सह भुसावळ येथे उल्लेखनीय कार्य करून नावलौकिक मिळवणाऱ्या भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात कार्यरत अधिकारी एडीआरएम रुकमैय्या मीणा यांची विशेष भेट घेवून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून सन्मानित करण्यात आले. भेटी दरम्यान रुकमैय्या मीणा यांनी त्यांच्या कष्टमय जीवन प्रवासातील अनुभव सांगीतला.
यावेळी महिला दक्षता समुपदेशक भारती म्हस्के, उज्वला बागुल, निरंजना तायडे, प्रिया अडकमोल यांचेसह श्रीमती छाया, तस्लीमा तडवी, लॉ विद्यार्थिनी प्रतिमा अग्रवाल आदीं उपस्थित होते.

Related Posts

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !
क्राईम

June 18, 2025
पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
जळगाव ग्रामीण

पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

June 18, 2025
हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !

दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !

कोल्हे हिल्स परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच लांबविले !

शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई : सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

June 18, 2025
पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

June 18, 2025
हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !

हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !

दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !

June 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group