• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात गड मोहीमवरून आलेल्या धारकऱ्यांचे डॉ.केतकी पाटलांनी केले जंगी स्वागत !

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती; धारकर्यांना दिला अल्पोपहार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 29, 2024
in जळगाव
0
जळगावात गड मोहीमवरून आलेल्या धारकऱ्यांचे डॉ.केतकी पाटलांनी केले जंगी स्वागत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२४

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थांतर्फे २४ ते २८ जानेवारी दरम्यान गडकोट मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या ७०० हुन अधिक धारकऱ्यांचे आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशन वर आगमन झाले. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील गड किल्ले मोहीम पुनः करून आलेल्या सर्व धारकऱ्यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधत अनुभव जाणून घेतले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून आयोजन केलेली श्री.प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर धारातीर्थ मोहिम आज यशस्वीरीत्या पूर्ण होऊन धारकरी जळगाव शहरात परतले. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त शिवप्रतिष्ठान घेत असेलला हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल मोहिमेत सहभागी सर्व धारकऱ्यांचे स्वागत आज सकाळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत हृदयरोग तज्ञ् डॉ वैभव पाटील हे होते. या प्रसंगी जळगाव रेल्वे स्थानक ते जी एस ग्राउंड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यन्त पायी चालून येत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा केला. यावेळी महाराजांची आरती करून जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषणे परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी धारकऱ्यांसाठी नाष्टा आणि चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी विभाग प्रमुख जळगाव शहर, विजय कासार आणि धारकरी जिल्हाप्रमुख आकाश फडे यांच्याशी संवाद साधला. डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थित राहून केलेल्या स्वागताबद्दल धारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.

Tags: Dr. Ketaki patilGad mohim

Related Posts

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group