• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मराठी साहित्य संमेलनात गझल कट्टा रंगला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2024
in जळगाव ग्रामीण
0
मराठी साहित्य संमेलनात गझल कट्टा रंगला
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी गझल कट्टा रंगला. गझलकारांनी एकसे बढकर एक गझल सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. सभामंडप-3 बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे सभागृहात हा गझलकट्टा पार पडला. प्रतिमा सराफ, मुंबई, वृषाली अभिजित देशपांडे, नागपूर यांनी या गझल कट्ट्याचे संयोजन केले. डॉ.अविनाश सांगोलकर (सोलापूर) अध्यक्षस्थानी होते. मनोहर नेकर यांनी सूत्रसंचालन केले.

चोपडा येथील राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गझलकार प्रा.योगिता पाटील बोरसे यांच्या “सामान्य माणसांचा जयकार होत नाही,
सामान्य माणसांचा उद्धार होत नाही विश्वास ठेवला की विश्वासघात होतो परका कुणी कधीही गद्दार होत नाही” या गझलेने रसिकांची सर्वाधिक पसंती मिळविली. मनोज वराडे यांची ‌‘कावळे जमलेत खुर्चीला शिवाया, नेमका वारस तिच्या नजरेत नाही’ ही गझलही रसिकांना भावली. डॉ.अविनाश सांगोलकर यांची ‌‘बनली जरी ही दुनिया जनावरांची, अविनाश तू तरीही अपवाद एक आहे’ ही गझल सभागृहात वेगळे वातावरण निर्माण करून गेली. यासोबतच बबन धुमाळ (पुणे), सुनीता कपाळे (छत्रपती संभाजीनगर),चंद्रशेखर भुयार यांच्यासह इतरही गझलकारांनीही आपापल्या गझल सादर करून गझलकट्ट्यास उपस्थित रसिक, प्रेक्षकांची वाहवा मिळविली. गझलकार आपल्या गझल सादर करीत असताना श्रोते कधी टाळ्यांनी दाद होते, तर कधी हात उंचावून कौतुक करीत होते.

Tags: #amalnerAkhil bhartiya marathi sahitya samhelangajhal katta

Related Posts

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !
जळगाव

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल
जळगाव ग्रामीण

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026
जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!
जळगाव

जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

March 18, 2026
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !
जळगाव

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group