• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आदित्य ठाकरेंची ऐतिहासिक सभा होणार भडगावात – वैशालीताई सुर्यवंशी

सभेचा घेतला आढावा; पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 13, 2024
in जळगाव, राजकीय
0
आदित्य ठाकरेंची ऐतिहासिक सभा होणार भडगावात – वैशालीताई सुर्यवंशी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२४

पाचोऱ्यात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या असून याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्यांनी आज भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला, नंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

भडगाव येथे युवा सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. याच्या नियोजनासाठी आज वैशालीताई सुर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उध्दव ठाकरे हे संकटात असल्याचे पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. दोन वर्षापूर्वीचे आदित्य ठाकरे आणि आताचे अदित्य ठाकरे यात मोठा फरक झाला आहे. आपल्या वडीलांची तब्बेतीकडे लक्ष देवून त्यांनी स्वत: आता मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. त्यामुळे गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे. त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी अचुक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बुथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.

मला राजकरणाचा वारसा जरी असला परंतु प्रत्यक्षात कामाचा कोणताही अनुभव नाही. परंतु आज जे काही करत आहे ते कार्यकर्त्यांच्या भरवस्यावर करत आहे. त्यांच्या कामाची एनर्जी पाहून मला कामाची डबल एनर्जी मिळत असल्याचे देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना सांगितले. याप्रसंगी शिवसेना युवा सेना चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Tags: aaditaya thakareThakare gatvaishali surwanshi

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद
क्राईम

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात
क्राईम

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group