• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावे

निधी फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 21, 2024
in राशिभविष्य
0
महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२४

फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, भारतीय करार कायदा १८७२, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ इत्यादी. अशा कायद्यांपैकी सराय कायदा १८६७ एक आहे. या कायद्याचा वापर करून मनुष्याला कोणत्याही हॉटेलमधील स्वच्छतागृह वापरण्याचा आणि मोफत पाणी पिण्याचा अधिकार आहे. शासनाने कायदा केलेला असताना देखील जळगावात महिलांची कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आले होते. जळगाव जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि पेट्रोल पंप चालक मालक यांना कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांना सूचित करावे, अशा मागणीसाठी निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, भारतीय करार कायदा १८७२, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ इत्यादी. अशा कायद्यांपैकी सराय कायदा १८६७ एक आहे. या कायद्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही हॉटेलमधील स्वच्छतागृह वापरू शकता आणि मोफत पाण्याची मागणी करू शकतात. काही वर्षापूर्वी निधी फाउंडेशनच्या माध्यमातून या कायद्याविषयी जनजागृती करून ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. शहरातील प्रमुख हॉटेल आणि पेट्रोल पंप मालकांशी देखील चर्चा केली होती. सुरुवातीला सर्वांनी याबाबत होकार दिला आणि त्यावर अंमल देखील केला.

नुकतेच एका पाहणीत धक्कादायक प्रकार आढळून आला असून महिलांना स्वच्छतागृहे वापरण्यास ६ पैकी ३ हॉटेल मालकांनी नकार दिला. काही ना काही कारणे देत महिलांना नकार देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या फार कमी असून त्यामुळे महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत असते. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, भारतीय करार कायदा १८७२, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ इत्यादी. अशा कायद्यांपैकी सराय कायदा १८६७ या कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, पेट्रोल पंप चालक, मालक यांची बैठक घेत त्यांना सूचना केल्यास सर्व महिलावर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. निधी फाउंडेशनतर्फे अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत याविषयी चर्चा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Tags: #jalgaoncollector aayusha Prasad

Related Posts

या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. सर्व काही ठीक होईल.

March 20, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

गुढी पाडव्याच्या दिवशीच मिळणार गोड बातमी: घरात असेल आनंदाचं वातावरण !

March 19, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळाल्याची बातमी ऐकून घरातील वातावरण अधिकच आनंदमय असेल.

March 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

व्यवसायिकांना धनलाभाचे योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल.

March 17, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

व्यवसायात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा.

March 16, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज कोणत्याही गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका, अन्यथा तुम्हाला गुंतागुंतीचा सामना करावा लागेल.

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group