• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राजकारण विरहित केलेल्या आरोग्य सेवेमुळे आत्मिक समाधान प्राप्त होते – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दिव्यांग, आरोग्य तपासणी शिबीर व युडीआयडी कार्डचे झाले वाटप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2024
in जळगाव
0
राजकारण विरहित केलेल्या आरोग्य सेवेमुळे आत्मिक समाधान प्राप्त होते – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२४

दिव्यांग बांधवांसाठी व गरजू रुग्णांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासन, जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवांसाठी तसेच रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास, काही अडचण असल्यास तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारच्या शिबीराच्या माध्यमातून आरोग्य व दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, राजकारण विरहित केलेली आरोग्यसेवेमुळे आत्मिक समाधान प्राप्त होते. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, मुकुंदराव गोसावी व जी.पी.एस मित्र परिवाराने आरोग्य व दिव्यांगाच्या सेवेसाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून लवकरच दिव्यांगाना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाईल व मोतीबिंदू असलेल्या जेष्ठ नागरिकांची अद्यावत शस्रक्रीया करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दिव्यांग, आरोग्य तपासणी व युडीआयडी कार्डचे झाले वाटप

मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे , माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी, जीपीएस परिवार व ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 53 दिव्यांग बांधवांना युडीआयडी प्रमाणपत्राचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात सुमारे 300 दिव्यांग व्यक्तींची दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्यात आली असून 100 व्यक्तींची दिव्यांग साहित्यासाठी नोंदणी करण्यात आलीआहे. शिबिरात 269 जेष्ठ नागरीकांच्या केलेल्या तपासणीत 143 व्यक्तींची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून लवकरच त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूंचे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीही केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . संजय चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, संगोयो समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, सचिन पवार, डॉ. कमलाकर पाटील, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, मार्केट कमिटीचे प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी पाठक, डॉ. सचिन अहिरे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. नितीन विसपुते, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ.कांचन नारखेडे, शेखर वैद्य, राहुल बऱ्हाटे, श्वेता पाटील, चेतन निकम यांच्यासह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: Palakmantri Gulabrao PatilUDID

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group