• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वेश्या व्यवसायाच्या पर्दाफाश : 4 तरुणींची सुटका !

छत्रपती संभाजी नगर शहरात पोलिसांची मोठी कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2024
in क्राईम
0
वेश्या व्यवसायाच्या पर्दाफाश : 4 तरुणींची सुटका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मार्च २०२४

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गंभीर प्रकरणं समोर येत आहेत. पोलीस या प्रकरणी कारवाई देखील करत आहेत. मागील महिन्यात देखील छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी मोठ्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. आताही पोलिसांनी अशीच मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरमध्ये देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकला. या कारवाईत त्यांनी 4 तरुणींची सुटका केल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये चिकलठाणा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चिकलठाणा परिसरात अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हॉटेल सिद्धांत बियर बारमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी 2 परप्रांतीय तरुणींसह 4 महिलांची सुटका केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना या प्रकरणाची मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठविला होता. बनवाट ग्राहकाने पोलिसांच्या पथकाला इशारा दिला. ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी आरोपी जिवन केसरसींग जालवाल याच्या विरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #policeChhatrapati sambhaji NagarCrime

Related Posts

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group