• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नतेसाठी मोसंबी पिकाकडे वळावे – आ.महाजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नतेसाठी मोसंबी पिकाकडे वळावे – आ.महाजन
Share on FacebookShare on Twitter

शिदाड ता. पाचोरा : प्रतिनिधी 
येथून जवळच असलेले राजुरी तालुका पाचोरा येथे मोसंबी पीक परिसंवाद व शिवार फेरीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले. यावेळी पाचोरा -भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यात राजुरी, पिंपळगाव हरेश्वर या दोन्ही गावांना मोसंबी लागवडीचे प्रमाण भरपूर असून या परिसरातील शेतकरी मोसंबी पीक घेण्यात अनुभवी आहेत. यानिमित्ताने राजुरी तालुका पाचोरा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र जळगाव, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर व मोसंबी बागायतदार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या परिसंवादाच्या निमित्ताने साजरा करण्यात आला. परिसरातील एक हजार शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले, शेतकऱ्याला जोपर्यंत शेतकरी झाल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत शेतकरी सदन होणार नाही. तसेच शेती तज्ञ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी पीक घेताना बारीक-सारीक प्रत्येक शेतकऱ्याने विचार केला पाहिजे. दररोज मोसंबीच्या झाडाजवळ जाऊन बोलले पाहिजे. तरच आपल्याला मोसंबीच्या समस्या समजेल. अन्यथा मोसंबी लावून उपयोग होणार नाही. असाही त्यांनी संदेश दिला. कोणता औषध उपचार करावा असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन राजुरीचे सरपंच राहूल पाटील प्रवीण पाटील व यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पिंपळगाव शिंदाड जि प सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील, फलोत्पादन विषय विशेष तज्ञ डॉ. किरण जाधव, कृषी उपसंचालक जळगाव अनिल भोकरे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, मोसंबी उत्पादक आदर्श शेतकरी प्रवीण पाटील, उपसरपंच नरेंद्र पाटील, शेखलाल तडवी, पोलीस पाटील नंदकिशोर पाटील, विठ्ठल गुंजाळ, निर्मल सीडस वनस्पती रोग तज्ञ किशोर पाटोळे आय सी एल कंपनी चे संजय मिरासदार, ऍग्रो वर्ल्ड चे संपादक शैलेंद्र चव्हाण, डॉ. वैभव सूर्यवंशी, भडगाव तालुका कृषी अधिकारी गोरडे, पी.पी. पाटील, संजय मालकर, दीपक परदेशी, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group