• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

ग्रामविकास मंत्री महाजनांच्या हस्ते चाळीसगावच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे उदघाटन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 7, 2024
in जळगाव ग्रामीण
0
ग्रामविकास मंत्री महाजनांच्या हस्ते चाळीसगावच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे उदघाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मार्च २०२४

महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ.किशोर पाटील,आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे,आ.राज भोळे,माजी आमदार स्मिता वाघ,संजय गरूड, जिल्हा बॅक अध्यक्ष संजय पवार,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त श्याम लोही,मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे,प्रांतधिकारी प्रमोद हिले,अप्पर पेलिस अधीक्षक कविता नेरकर,आदीसह आजी माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती ,नगरपालिका सदस्य व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपविभागीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती झाल्याने नागरिकांनी देखील आता वाहतूकी संदर्भातील नियमावली पाळणे गरजेचे असल्याचे सांगून वाहतुकीचे नियम मोडणार्‍यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी हेाईल यासाठी नागरिकांनी देखील परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

हेमंत जोशी पटागंणावर उभारण्यात आलेले हे कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालयासाठी ४० कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून लवकरचं नवीन कार्यालय बांधण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतांना आपल्या मतदारसंघातील विकासकामासाठी संबंधित मंत्र्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी मिळवून घेतात.

त्यामुळेच जिल्हयातील इतरांपेक्षा जादा निधी चाळीसगांवला येतो. जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आ.मंगेेश चव्हाण यांचा नेत्यांशी व मंत्र्यांशी असलेला संपर्क राहून शासनाच्या विविध योजनेतून मोठा निधी आणून विकासकामे करतात.त्यांच्या कामाचा सपाटा नक्कीच कौतुकास पात्र आहे. आमदार किशोर पाटील यांनी देखील आपले मनेागत करतांना आ.मंगेश चव्हाण यांच्यामुळेच उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपविभागीय कार्यालय चाळीसगांव येऊ शकले असे सांगितले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देतांना सांगितले की, शासनाच्या विविध योजनेतून चाळीसगांव मतदारसंघात निधी येत असून आगामी काळात चाळीसगांव तालुका व शहरात दर्जेदार रस्ते तयार करण्यात येणार आहे.नगरविकास विभागाकडून शहरातील रस्त्यांसाठी करोडो रूपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यांच्या कार्य आरंभ आदेश देखील निघाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.उपविभागीय ग्रामीण रूग्णालयासाठी देखील निधी मंजूर झाला असून असे विविध विकास कामे होत आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य असल्यामुळे हे कामे होतं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रांतधिकारी प्रमोद हिले,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त शाम लोही ,आ.राजू भोळे,माजी आमदार स्मिता वाघ,आरटीओ प्रतिनिधी सुधाकर भावसार,वाहन वितरक हर्षद ढाके,मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी संदीप हडप,अमोल पाटील,यांनी मनेागत व्यक्त केले.ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय तसेच तालुका क्रिडा संकुलातील बहुउद्देशीय हॉल व इतर विकास कामांचे ऑनलाईन उद्धघाटन करण्यात आले.चाळीसगांव उपप्रादेशिक उपविभागीय कार्यालयातून एम.एच ५२ या क्रमांकाची सिरीज सुरू करण्यात आली असून नेांदणी करून नवीन क्रमांक घेणार्‍या वाहनमालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Tags: #chalisgaongirish mahajanPalakmantri Gulabrao Patil

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group