• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शेंदुर्णीत सामाजिक ऐक्य; स्वाक्षरी मोहिमेस उदंड प्रतिसाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शेंदुर्णीत सामाजिक ऐक्य; स्वाक्षरी मोहिमेस उदंड प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी 
जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेतुन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज सामाजिक ऐक्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आज शेंदुर्णीत स्वाक्षरी मोहिमेत शेंदुर्णीकरांनी उदंड प्रतिसाद देत आपल्या गावातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी केला.
सकाळी नगराध्यक्षा विजया खलसे यांचे पती व पं.दिनदयाल उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांनी प्रथम गावकऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी करुन या अभियानास प्रारंभ केला. यावेळी पहुरचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच या उपक्रमाचा उद्देश विषद केला.

पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांनीही आपल्या भेटीत या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातीय,धार्मिक व सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्याची जाणीव ठेऊन काम करण्याचे आवाहन केले. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत शहरातील तीन मध्यवर्ती ठिकाणी स्वाक्षरी मोहिम मोठे बँनर लाऊन राबविण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाचे नेते व शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

भाजपचे जेष्ठ उत्तमराव थोरात, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे सचिव सतिषचंद्र काशिद, संचालिका उज्वला काशिद, माजी सरपंच सागरमल जैन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, शेंदुर्णीचे उपनगराध्यक्ष निलेश थोरात, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, तलाठी नाईक, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय सुर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन गरुड, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. पंकज सुर्यवंशी, प्रविण गरुड जेष्ठ नेते पंडितराव जोहरे, शांताराम गुजर, सुनील शिनकर , सुनील गुजर, जावा शेठ, पिंटु काझी, प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील, मुख्याध्यापक संजय उदार, राजेंद्र गुजर, प्रमोद खलसे, भक्ती कुलकर्णी, नामदेव बारी, प्रकाश झंवर, मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन शेख हुसेन, पोउनि. संजय बनसोडे, दिलीप पाटील, संदिप चेडे, अमोल गर्जे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विविध धर्मीय नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, प्रवासी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, शांतता समितीचे पदाधिकारी, विविध गणेशोत्सव, दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी मराठी, उर्दु शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी आपला सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group