• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव दुचाकीची धडक : एक जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2024
in क्राईम
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मार्च २०२४

शहरातून शिरसोलीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. ही घटना दि. ६ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास रायसोनी महाविद्यालयासमोर घडली. यामध्ये चंद्रकांत शंकर बोरनारे (वय ४९, रा. रामेश्वर कॉलनी) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील साईप्रसाद कॉलनीत चंद्रकांत शंकर बोरनारे हे वास्तव्यास आहे. दि. ६ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास ते (एमएच १९, डीपी ५४२९) क्रमांकाच्या वाहनाने जळगावकडून शिरसोलीकडे जात होते. रायसोनी महाविद्यालयासमोर (एमएच १९ बीवाय २७२०) क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने जात असतांना, त्या दुचाकीस्वाराने बोरनारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार बोरनारे हे गंभीर जखमी झाले आहे.

Tags: #accident#shirsoli

Related Posts

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !
क्राईम

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !
क्राईम

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात : अँगल तुटल्याने ट्रॉली उलटली; वृद्ध कामगार ठार, तिघे जखमी !

March 15, 2026
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group