• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अंत्यविधीसाठी गेले कुटुंब अन् चोरट्यांनी साधली संधी : घराचे कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२६

नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे कुटुंबीय अंत्यविधीसाठी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलू कुलूप तोडून १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना दि. २४ नोव्हेंबर रोजी शहरातील रझा कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील रझा कॉलनीतील रहिवासी मोहम्मद सुफियान गुलाम नबी (वय ४१) हे वास्तव्यास असून त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यामुळे दि. २३ नोव्हेंबर रोजी आई व मुलीसह पुणे येथे अंत्यविधीसाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ ग्रॅमची सोन्याची चेन, १५ ग्रॅमचे झुमके, १५ ग्रॅम सोन्याचा तुकडा, ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ अंगठ्या असे एकूण ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. दि. २४ रोजी सकाळी हा प्रकार मोहम्मद सुफियान गुलाम नबी यांच्या पत्नीच्या लक्षात आला. त्यांनी या विषयी पतीला कळविले. ते घरी आले व त्यांनी या विषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजयसिंग पाटील करत आहेत.

Related Posts

आजोबांचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची चिमुरडी नात थोडक्यात बचावली! संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला!
क्राईम

आजोबांचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची चिमुरडी नात थोडक्यात बचावली! संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला!

November 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मध्यरात्री काळाचा घाला : अज्ञात वाहनाच्या धडकेत ४१ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू !

November 26, 2026
जामिनावर बाहेर येताच कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार: हत्या प्रकरणातील आरोपीचा निर्घृण खून?
क्राईम

जामिनावर बाहेर येताच कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार: हत्या प्रकरणातील आरोपीचा निर्घृण खून?

November 25, 2026
जळगावच्या कुटुंबावर गुजरातमध्ये काळाचा घाला : चौघांनी संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले ; दोन चिमुकले अद्याप बेपत्ता!
क्राईम

जळगावच्या कुटुंबावर गुजरातमध्ये काळाचा घाला : चौघांनी संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले ; दोन चिमुकले अद्याप बेपत्ता!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई !
क्राईम

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई !

November 25, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

शेतीच्या वादातून डॉक्टरांचा निर्घृण खून : मृतदेह गोणीत भरून बहुळा नदीत फेकला; दोघे आरोपी जेरबंद!

November 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आजोबांचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची चिमुरडी नात थोडक्यात बचावली! संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला!

आजोबांचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची चिमुरडी नात थोडक्यात बचावली! संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला!

November 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मध्यरात्री काळाचा घाला : अज्ञात वाहनाच्या धडकेत ४१ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू !

November 26, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंत्यविधीसाठी गेले कुटुंब अन् चोरट्यांनी साधली संधी : घराचे कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास!

November 26, 2026
जामिनावर बाहेर येताच कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार: हत्या प्रकरणातील आरोपीचा निर्घृण खून?

जामिनावर बाहेर येताच कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार: हत्या प्रकरणातील आरोपीचा निर्घृण खून?

November 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group