• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

माणुसकीचे दर्शन : कन्नड घाट बस अपघातातील प्रवाशांच्या जेवणाची आ.चव्हाणांच्या कार्यालयाकडून व्यवस्था

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2024
in जळगाव ग्रामीण
0
या राशीतील लोकांनी आज विचारपूर्वक गुंतवणूक करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मार्च २०२४

संभाजीनगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बसला कन्नड घाटाच्या पायथ्याशी सोमवारी (ता.11) दुपारी अपघात झाला होता. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. सदर बसमध्ये बहुतांश मध्यप्रदेश येथील कष्टकरी मजूर वर्ग व त्यांची लहान मुले होती. अपघाताच्या ठिकाणाहुन त्यांना पोलीस दल व राज्य परिवहन महामंडळाच्या मदतीने चाळीसगाव येथे आणण्यात आले. मात्र, बराच उशीर झाल्याने बसमधील प्रवाशांचे विशेषतः लहान बाळांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले होते. ही बाब पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कळवली, तेव्हा तुम्ही त्यांना चाळीसगावात आणा आम्ही तोपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो, असे आश्वस्त करण्यात आले.

सोमवारी साधारण 11.45 वाजता मध्यप्रदेश परिवहनची साधारण 50 प्रवासी असलेली बस कन्नड घाट उतरताना अपघातग्रस्त झाली होती. घटनास्थळी चाळीसगावचे तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक पोहोचल्यावर मदत कार्याला वेग आला. वैद्यकीय उपचारासाठी 05 रुग्णवाहिका देखील पोहोचल्या आहेत. दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडून तातडीने सूत्रे हलविण्यात आल्याने लांबच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची उपसमार टळली.

अपघातग्रस्त प्रवाशांनी भरलेली बस चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व आमदार कार्यालयातील कर्मचारी हे त्यांच्यासाठी जेवण घेऊन तयार होते. सर्व प्रवाशांना त्यांनी जेवण देऊन त्याठिकाणी थोडा वेळ राम करू दिला. त्यानंतर त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी एस.टी. बसने धुळे रवाना केले. परराज्यातील अनोळखी अपघातग्रस्तांना तातडीने अपघातस्थळी मदत तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिल्याने खऱ्या अर्थाने चाळीसगावकरांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.

Tags: #chalisgaonaamdar mangesh chavhan

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group