• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराजांच्या चारचाकीचा अपघात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराजांच्या चारचाकीचा अपघात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मार्च २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना अशाच एक अपघातात भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वाहनाचा (एमएच १८ एजे २५२६) मोठा अपघात दि.१३ रोजी बुधवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास वीटनेर- पळासखेडा रस्त्यावर झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व त्यांचे चालक आनंदा नेवे यांना दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील एका ठिकाणी ज्ञानेश्वर जळकेकर हे मंगळवारी कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले होते. कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून रात्री आपल्या गावाकडे परत येत असताना, पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास चालक आनंदा नेवे यांना डुलकी लागल्याने वाहनाचा ताबा सुटला, नियंत्रण सुटलेले वाहन रस्त्याच्या पलीकडे धडकले. सुदैवाने वाहन धडकल्यानंतर कारमधील सर्व एअर बॅग उघडल्यामुळे दोघांनाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. रात्री अपघात झाल्यानंतर परिसरातील काही शेतकरी, शेतातून पाणी भरून येत असताना त्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तर ड्रायव्हर आनंदा नेवे यांना मुका मार लागला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags: #accident#bjp#jalgaondnyaneshwar jalake

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group