• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी रूपये अनुदान वाटप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2024
in जळगाव ग्रामीण
0
आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी रूपये अनुदान वाटप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मार्च २०२४

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीला घेतला होता. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकऱ्यांना जवळपास 133 कोटी 19 लाखांचे अनुदान मंजूर झाले असून, ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ गुरूवारी (ता.14) आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला. येत्या 48 तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सदरची रक्कम जमा होणार आहे.

यावेळी तहसीलदार श्री. प्रशांत पाटील, नायब तहसीलदार श्री. जितेंद्र धनराळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा 02 हेक्टर वरून 03 हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आले असून त्यात बहुवार्षिक पिकांसाठी 22500/- रूपये प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17500/- रूपये प्रति हेक्टर, कोरडवाहू पिकांसाठी 8500/- रूपये प्रति हेक्टर, अशा वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

आठ दिवसांत नुकसान भरपाई थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल
“चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी 100 कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. शासन निर्णय झाल्याच्या 15 दिवसांच्या आत सदर मदत वितरित केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो. ऑगस्ट 2021 मध्ये महापुरात घरे, जनावरे, दुकाने, जमीन खरडणे या प्रकारात नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना 06 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या होत्या अशा 19 गावातील 567 शेतकऱ्यांना 80 लाख रूपये निधी प्राप्त आहे. येत्या आठ दिवसांच्या आत त्यांची नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकर, शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल,” असे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी नमूद केले.

चाळीसगाव तालुक्याला भरघोस अशी मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चाळीसगाव तालुका वासीयांच्या वतीने आभार मानतो..!
-आमदार मंगेशदादा चव्हाण

Tags: #chalisgaonaamdar mangesh chavhan

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group