• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये इंटर हाउस “जीके क्विज” स्पर्धा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये इंटर हाउस “जीके क्विज” स्पर्धा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मार्च २०२४

सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. याच अनुषगाने प्राथमिक विभागात इंटर हाउस जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ही स्पर्धा नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजी या तीन गटात विभागण्यात आली. यावेळी विविध गटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध स्तरावर पारितोषिके पटकावली.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि, शालेय विध्यार्थ्यांचे कुतूहल जागृत करण्यासाठी “जीके क्विज” या स्पर्धांसारखे उपक्रम अत्यंत महत्वाची भुमिका बजावतात तसेच बऱ्याच पातळीवर यश मिळवण्यासाठी व्यापक ज्ञानाचा आधार हा महत्त्वाचा असतो म्हणजेच आजच्या प्रवाहात यश मिळविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (जीके) हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्वत:चे ज्ञान विकसित करण्यास ते मदत करते. तसेच मोठे झाल्यावर त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वाढतो.

वर्गातील अभ्यासक्रमाच्या पलीकडे असलेले ज्ञान विध्यार्थ्यांना नंतर त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यास मदत करते. त्यामुळेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये जनरल नॉलेज हा विषय अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही वर्षभर असे उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्कूलमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी सहकार्य केले तर सदर स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयस रायसोनी यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेचा निकाल
नर्सरी “ए” – दीआ गौरव बोथरा , ओजस्वी मिहीर महाजन, स्तुती विनोद सोनार, संमवेग अमित सांखला, गर्वित अजित काळे
नर्सरी “बी” – सिया तुषार विसावे, विधी वैभव शिरतुरे, ध्वनी अमित मंडोरे, धनवी राहुल तोडा
ज्यु. केजी “ए” – ग्रीषा आशिष श्री, मनवा वैभव पाटील, मुक्तिका हरगोपाल रायला, पृथवी पूरब बंग, रेविका महेश सोनी, गुणवीरसिंग सज्जनसिंग चव्हाण
ज्यु. केजी “बी” – संस्कृती बापूसाहेब पाटील, माही पियुष संघवी, मारिया मुर्तझा अमरेलीवाला, युविका रॉबिन लुल्ला, सारा सौरभ लोढा, वीरा अमित शर्मा
सी. केजी “ए” – अनय आशिष नाथानी, इरा निरंजन देशमुख, प्रियांश स्वप्नील वंजारी, अर्ना संकेत पाटील, शिवांश महेश नाईक, सान्वी दीप रंगलानी

Tags: #jalgaonG H RaisoniGK Quiz

Related Posts

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई
राज्य

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

‘तुझे बाहेर लफडे चालू आहेत’ म्हणाला अन विवाहित प्रेयसीने कुऱ्हाडी हल्ल्यात ठार केलं प्रियकराला !

स्वच्छता नाही तर कारवाई; गेंदालाल मिल परिसरात महापौर आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व गडकिल्ले स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

February 18, 2026
एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

एरंडोल–पारोळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी; खा.स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

February 18, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थीच्या आंदोलन’नंतर निलंबनाची कारवाई

February 18, 2026
राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे केव्हीपीएस व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे भव्य आयोजन !

February 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group