• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध‎ स्पर्धांचे बक्षीस वितरण‎ सोहळा उत्साहात

‘अ‍ॅचिव्हर्स चषक’, मेडल व‎ प्रमाणपत्र देवून गौरव ; विध्यार्थ्यांचा जल्लोष

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध‎ स्पर्धांचे बक्षीस वितरण‎ सोहळा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२४

जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा‎ येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक आंतरशालेय विविध स्पर्धेत विजयी‎ झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना मेडल, सन्मानचिन्ह व‎ प्रमाणपत्र देऊन नुकतेच सन्मानित‎ करण्यात आले.

या सांघिक‎ खेळातील विजयी संघाना ‘अ‍ॅचिव्हर्स चषक’ व प्रमाणपत्र देऊन‎ सन्मानित करण्यात आले.‎ यावेळी व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेंद्र पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने, प्रा. तन्मय भाले, अॅकडमिक डीन लीना त्रिपाठी व जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा‎ गुणगौरव सोहळा पार पडला.‎ जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील‎ विद्यार्थी भविष्यामध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्याचे‎ आणि भारत देशाचे नाव उज्वल करतील असा‎ विश्वास मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केला.‎ सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निकिता जोशी तर‎ आभार प्रदर्शन अल्फिया लेहरी यांनी केले तसेच कार्यक्रम‎ यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व‎ शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !
जळगाव

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

April 6, 2026
‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !
क्राईम

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

April 6, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

अल्पवयीन मुलीचे अपहरण उघड; दोन्ही प्रकरणांत आरोपी अटकेत, अत्याचाराचा गुन्हा दाखल !

April 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

मध्यरात्री संशयित हालचाली; पोलिसांची धडक कारवाई, दोन युवक ताब्यात !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group