• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा ‘होळी धमाका’ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 26, 2024
in जळगाव ग्रामीण
0
उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा ‘होळी धमाका’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मार्च २०२४

जळगावातील शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आयोजीत होळी धमाका कार्यक्रमाला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील शेकडो आबालवृध्दांनी येथे संगीताच्या तालावर पर्यावरण पूरक रंगोत्सव साजरा केला.

खान्देशातील एकमात्र मोठ्या असणार्‍या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होळीनिमित्त दिनांक २५ रोजी होळी धमाका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती.यात गीत-संगिताच्या तालावर रंगोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते.यानुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेला धमाल उत्सव सायंकाळी पाच पर्यंत सुरू होता.

होळी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून ख्यातनाम अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपल्या अतिशय बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली. विविध गेम्स आणि क्वीझच्या माध्यमातून त्यांनी आबालवृध्दांना खिळवून ठेवले. तर खास कपल्ससाठी त्यांनी विविध मनोरंजनपर गेम्स सादर केले असता याला देखील उदंड प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमासाठी खास दिल्ली धमाका ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने ठिकठिकाणी जाऊन केलेल्या सादरीकरणाला अतिशय उत्स्फुर्त अशी दाद मिळाली. विशेष करून पंजाबी भांगड्यापासून ते अस्सल मराठी ठेक्यावर उपस्थितांनी जोरदार नृत्य करून होळीचा आनंद लुटला. झुलेलाल वॉटर पार्कचा परिसर हा ढोलच्या ध्वनीने दुमदुमल्याचे दिसून आले.

दरम्यान, झुलेलाल वॉटर पार्कमध्ये येणार्‍या विविध वयोगटातील ग्राहकांसाठी येथे अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एंट्री केल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत त्यांना येथे आनंद लुटता यावा म्हणून प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे येथील फुड जंक्शनमध्ये विविध स्वादीष्ट डिशेश वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे वॉटरपार्कच्या धमाल मस्तीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.तर झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आता ‘वेव्ह पुल’ उभारण्यात येत आहे. या माध्यमातून खान्देशातील नागरिकांनी वाजवी दरात अतिशय कडक उन्हात लाटांचा आनंद घेता येणार आहे. याच्या जोडीला अद्ययावत गेम्सच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अजून एक नवे मनोरंजनाचे दाल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती झुलेलाल वॉटर पार्क कंपनीचे संचालक निरज जेसवानी यांनी दिली आहे. झुलेलाल वॉटर पार्कच्या नोंदणीसाठी 98 90 77 08 59 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे

Tags: #jalgaon#shirsolijhulelal water park

Related Posts

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !
क्राईम

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group