• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

रणबीर कपूर ‘रामायण’ साठी शिकतोय ‘ही’ विद्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2024
in मनोरंजन
0
रणबीर कपूर ‘रामायण’ साठी शिकतोय ‘ही’ विद्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२४

‘रामायण’ या आगामी चित्रपटाची नितेश तिवारी यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर कठोर मेहनतही करताना दिसत आहे. ‘रामायण’ सिनेमासाठी श्रद्धाभाव दाखवत रणबीरने दारू पिणं आणि नॉनव्हेज खाणं सोडलं होतं. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर खास ट्रेनिंगही घेत होता. आता या भूमिकेसाठी तो आर्चरी शिकणार आहे.

‘रामायण’ सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी नितेश तिवारी कलाकारांकडून तयारी करून घेत आहेत. याआधी रणबीरला व्हॉइस ओव्हर आणि संवादाचं ट्रेनिंग देण्यात येत होतं. आता रणबीरकडून आर्चरीचीही तयारी करून घेतली जात आहे. प्रभू श्रीराम हे क्षत्रिय होते. ते उत्तम धनुर्धारी होते. त्यामुळे त्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्यासाठी रणबीरही धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेणार आहे. त्याचं ट्रेनिंगही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Tags: actor ranbir kapoorRamayanTrump Inauguration

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group