• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तिघांनी दिली पाच गुन्ह्याची कबुली : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2024
in क्राईम
0
तिघांनी दिली पाच गुन्ह्याची कबुली : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२४

मारुती सुझुकी कंपनीच्या इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना बुधवार २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर शहरातून अटक केली आहे. तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात वेगवेगळ्या भागात जाऊन मारुती सुझुकी कंपनीचे ईको गाडीचे सायलेन्सर चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले होते. दरम्यान ही चोरी संशयित आरोपी मनीष उर्फ सनी महाजन आणि त्याचे साथीदार हे सायलेन्सर चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील कमलाकर बागुल प्रवीण मांडोळे गोरख बागुल राहुल बैसाणे अशोक पाटील यांनी बुधवार २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर येथे जाऊन संशयित आरोपी मनीष उर्फ सनी रविंद्र महाजन, शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील आणि निखिल संतोष चौधरी तिघे रा. अमळनेर यांना अटक केली. त्यांचा अजून एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी रा. अमळनेर हा सध्या नाशिक जेलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या तीनही संशयितांची चौकशी केली असता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाचही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. ही दुचाकी नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 23, 2026
खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

April 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group