• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्रसिद्ध गायक अमेय दातेंची लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट

छैया छैया... अन् चक दे इंडिया ... या अमेय दातेच्या “रॉक ओंन नाईट”ने रायसोनीयन मंत्रमुग्ध ; महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सायंकाळी पार पडला सोहळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्रसिद्ध गायक अमेय दातेंची लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२४

प्रसिद्ध गायक अमेय दाते तसेच जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी “रॉक ओंन नाईट” हा कार्यक्रम पार पडला. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अमेय दाते येणार म्हणून हजारो कॉलेज तरूण- तरूणींची गर्दी झाली होती.

जी. एच. रायसोनी स्पोर्ट अ‍ॅन्ड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेय दातेच्या आगमनानंतर तरूणाईने एकच जल्लोष केला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्यात त्यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती देत सांगितले कि विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध उपक्रम राबवीत असते, महाविद्यालयाच्या परिसरात सांस्कृतिक कलागुणांचा वावर आहे आणि कल्चरल क्लब त्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि याच माध्यमातून आजचा “रॉक ओंन नाईट” हा प्रसिद्ध गायक अमेय दातेच्या गीतांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या माध्यामातून विध्यार्थ्यांना अभ्यासातून थोडी उसंत मिळेल यात शंका नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

है प्रीत जहाँ की रीत सदा
मैं गीत वहाँ के गाता हूँ
भारत का रहने वाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ

अशा हृदयाचा अचूक ठाव घेणाऱ्या देशगीतांसह ‘तू ही रे तू ही रे तेरे बिना मैं…’ या गाण्यांची जादुई मैफल जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थी रसिकांना कैद करणारी ठरली. या “रॉक ओंन नाईट” महोत्सवाने अक्षरश: स्तब्ध केले. सायंकाळच्या शीतल वाऱ्याच्या साक्षीने चढत गेलेला स्वरांचा उबदार साज रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. जगविख्यात गायक अमेय दाते यांचा हा लाइव्ह कॉन्सर्ट संस्मरणीय झाला. जागतिक उंचीवर असूनही रसिकांशी संवाद साधत स्वरांची संगत करणाऱ्या अमेय दाते यांनी आपल्या शैलीने रसिकांना जिंकले

*‘जीव रंगला’चा मराठमोळा साज*….
या मराठमोळ्या गाण्याने शेवटाकडे गेलेली मैफल अधिक रंगतदार झाली. बॉम्बेचे ‘तू ही रे तू ही रे’ ही फर्माईश दिल खुश करणारी झाली. रसिकांची अप्रतिम फर्माईश आणि ती तितक्याच साधेपणाने पूर्ण करण्याचे त्यांचे मोठेपण हे देखील सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. अशातच एक युवक विध्यार्थी स्वरमंचाकडे धावला अन् ‘झिंगाट’ गाण्यास भाग पाडले. अमेय दाते यांनीही तेवढ्याच मोठेपणाने त्याला प्रतिसाद दिला.

*पांढरे जॅकेट, डोळ्यावर काळा गॉगल* …
अमेय दाते यांचे खास पांढरे जॅकेट, डोळ्यावर काळा गॉगल अन् रॉक ओंन अंदाजातील पोशाखात स्वरमंचावर आलेल्या अमेय दाते यांना पाहताच रसिकांतून एकच जल्लोष झाला. औपचारिकता आटोपताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी गाण्याला सुरुवात केली. खर्जातून तार सप्तकापर्यंत जाणारा त्यांचा आवाज, आरोह-अवरोहांशी ते करत असलेली नजाकत अन् आवर्तने घेत समेवर पोहोचण्याचे त्यांचे कौशल्य हृदय काबीज करणारे होते.

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !
क्राईम

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

कुऱ्हाडीच्या घावांनी मुलीचा जीव घेतला; आरोपी बापाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

कुऱ्हाडीच्या घावांनी मुलीचा जीव घेतला; आरोपी बापाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group