• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसांनी रचला सापळा : जिल्ह्यात १७ लाखांचा गुटखा जप्त

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे झाली कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2024
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
मोठी कारवाई : पोर्न फिल्म बनवणाऱ्या टोळीला अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२४

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याची मध्यप्रदेशातून वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर अमळनेर तालुक्यातील जळोद येथे सापळा रचून कारवाई केली असून त्यात १७ लाख ३२ हजार रुपयाचा विमल गुटखा व इतर मुद्देमाल दि. २९ रोजी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांना मध्य प्रदेशातून विमल गुटखा वाहतूक करणारे वाहन जळोद मार्गे अमळनेर कडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारावर पोलीस कॉन्स्टेबल हितेश बेहरे, जयंत सपकाळे, गणेश पाटील, हर्षल पाटील, निलेश मोरे, पोलीस नाईक बागडे, तसेच दोन पंच यांच्या समवेत जळोद गावाजवळील दरवाज्याजवळ सापळा लावला असता दि.२९ रोजी सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास हातेड कडून अमळगाव कडे जाणारी महिंद्रा पिकअप एम. एच. ०१ डी.आर.११०८ हि गाडी सापळा लावलेल्या पथकाने थांबविली व चालकाला विचारपूस केली असता त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून विमल गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली.

त्यानुसार पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७ लाख ७७ हजार रुपयाचा ४ निळ्या गोणीतील विमल गुटखा, १ लाख ४२ हजार रुपयाचा ५ पांढऱ्या गोनीतील विमल गुटखा, ८ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिक अप वाहन, ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १७ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला असून हितेश बेहरे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत भादवी कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे वाहन चालक छोटू रमेश भिल, क्लीनर सुनील आसाराम भिल रा. हेंकळवाडी ता. जि. धुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.

Tags: #amalner#policeCrime

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group