• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

दुर्देवी : विजेचा धक्का लागल्याने १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2024
in जळगाव ग्रामीण
0
दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ एप्रिल २०२४

नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल योगेश पाटील (वय १२) असे मयत बालकाचे नाव आहे. हर्षल हा अमळनेर शहरातील साने गुरुजी शाळेतील सहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील योगेश दगडू पाटील हे शेती करतात. शिक्षणासाठी तो आई, वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील साई गजाजन नगरात वास्तव्यास होता. १ रोजी त्याचे आई, वडील सबगव्हाण येथे शेतात तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. या वेळी हर्षल एकटाच घरी होता. दुपारी १ वाजता नळाला पाणी आल्याने हर्षल हा पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरु करण्यासाठी गेला. या वेळी मेल-फिमेल पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने नजरचुकीने त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जिन्याखालीच कोसळला अन् मयत झाला. दरम्यान, मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला दिसला. मात्र, तोपर्यंत उशिर झाल्याने हर्षल जीवानिशी गेला होता.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हर्षलला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता सबगव्हाण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करत आहेत. हर्षलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण गाव व अमळनेर परिसर शोक व्यक्त केला जात आहे.

Tags: #amalnerboy death

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा
क्राईम

शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

July 29, 2026
शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !
जळगाव

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

July 29, 2026
१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव
जळगाव ग्रामीण

१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव

July 28, 2026
भंगाळे गोल्डचे नियमबाह्य जाहिरात फलक अखेर हटवले; ॲड. पियुष पाटील यांच्या तक्रारीनंतर मनपाची कारवाई !
जळगाव

भंगाळे गोल्डचे नियमबाह्य जाहिरात फलक अखेर हटवले; ॲड. पियुष पाटील यांच्या तक्रारीनंतर मनपाची कारवाई !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

July 29, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

July 29, 2026
शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

July 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group