• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एकाच मुलीवर दोघांचा डोळा ; मित्र झाला मित्राचा वैरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2024
in क्राईम
0
रिक्षाचा अपघात : दोन महिलांसह बालक जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२४

राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना सातपूर शहरात घडली होती. एकाच मुलीवर दोन मित्रांचे प्रेम जडले. मात्र, मुलगी एकासोबत फोनवर बोलत व दुसऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मित्रांमध्ये खटके उडाले आणि त्यातून एकाने दुसऱ्या मित्राचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

सातपूर, कामगारनगर परिसरात तीन दिवसांपूर्वी हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून झाला होता. नेपाळस्थित असलेल्या मुलीच्या प्रेमप्रकरणातून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्रानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या मुख्य संशयितासह त्यास मदत करणाऱ्या मित्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संशयितांना बुधवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले असता, त्यांना शनिवार (दि. ६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ईश्वर शेर सार्की (वय २०) व प्रकाश गोविंदबहादूर शेटी (वय ४२ दोघेही मूळ रा. नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कामगारनगर रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारील कौशल्य व्हिला इमारतीच्या गच्चीवर रविवारी (दि. ३१) रात्रीच्या सुमारास महेंद्र सार्की (वय २२, मूळ रा. नेपाळ) या हॉटेल कामगाराची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तळ ठोकत तपासचक्रे गतिमान केली. सातपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ४८ तासांच्या आत काही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित ईश्वर व प्रकाश यांनी खुनाची कबुली दिली. नेपाळस्थित असलेल्या एका तरुणीशी महेंद्रचे प्रेमप्रकरण सुरू होते. महेंद्र त्या मुलीसोबत तासन्तास बोलत असे. त्यातच ईश्वरचेही त्या मुलीवर प्रेम जडले. तिच्यासोबत ईश्वरने अनेकदा फोनद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. महेंद्र नेहमी तिच्याशी बोलत असल्याचे ईश्वरला खटकत होते.

अखेर ईश्वरने महेंद्रचा काटा काढण्याचे ठरविले. नेहमीप्रमाणे महेंद्र मुलीसोबत गच्चीवर बोलत असल्याचे बघून संशयित ईश्वरने त्याची गळा चिरून हत्या केली. यासाठी त्याला संशयित प्रकाश शेट्टी यांने मदत केली. दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्याची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, गुन्हे शाखा युनिट १ व २ चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Tags: #policeCrime

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026
marhan
क्राईम

“‘मुलगी दाखवत नाही’ या कारणावरून संताप; लोखंडी मुसळीने डोक्यात वार, एक गंभीर जखमी”

July 3, 2026
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group