• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ग.स.त आधी दांगडो मग यांना मिळाली सत्ता

अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2022
in जळगाव
0
ग.स.त आधी दांगडो मग यांना मिळाली सत्ता
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात आर्थिक उलाढालीत अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग.स.) सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी आज दुपारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सहकार गटाचे उदय पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर उपाध्यक्षपदी सहकार गटाचेच रवींद्र सोनवणे यांचा विजय झाला. लोकसहकार व प्रगती गटातर्फे अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेले रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. निकाल घोषित होताच सहकार गटाच्या संचालकांनी  व समर्थकांनी एकच जल्लोष केला. रावसाहेब पाटील यांना लोकसहकार गटाने एकत्रीत येत पाठिंबा दिला होता. मात्र दोन संचालक फुटल्याने या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली व सहकार गटाने बाजी मारली. दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ग.स. सोसायटी परिसरात लोकसहकार पॅनलचे दोन संचालक फुटल्याने एकच गोंधळ उडाला व लोकसहकारच्या गटातील काही समर्थकांनी सहकार गटात सहभागी झालेल्या फुटीर संचालकांना अश्‍लिल शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. पोलिस यंत्रणा आल्यानंतर वातावरण शांत झाले व निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेपूर्वी सहकार पॅनलच्या संचालकांसोबत लोकसहकार व प्रगतीचे दोन सदस्य आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी लोकसहकारच्या काही समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर प्रचंड पोलिस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व 9 संचालक व लोकसहकारचे दोन सदस्य सभागृहात सामील झाले. या दोन फुटीर सदस्यांमध्ये भडगावाचे रवींद्र सोनवणे व जळगावचे ज्ञानेश्‍वर सोनवणे यांचा समावेश असल्याचे वृत्त असून त्यास लोकसहकारचे प्रमुख मनोज पाटील यंनीही दुजोरा दिला. त्यामुळे सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी विरोधकांना जोरदार हादरा दिल्याचे दिसून आले. या नाट्यमय घडामोडीमुळे ग.स. च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी सहकारचे वर्चस्व राहील, असे चित्र स्पष्ट झाले.

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी आज दुपारी 1 वाजता सोसायटीच्या बळीराम पेठेतील कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा ज्लिहा उपनिबंधक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 1 ते 1.15 पर्यंत नामनिर्देशन भरले गेले. त्यानंतर 10 मिनिटे नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली व दुपारी 1.30 वाजता अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांची अंतिम नावे ेजाहीर करण्यात आली. दुपारी 1.45 पर्यंत अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर दुपारी 2 ते 2.30 दरम्यान गुप्त मतदान पध्दतीने मतदान घेण्यात आले व त्यानंतर मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात
आला.

नुकत्याच झालेल्या ग.स.च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नव्हते. सहकार गटाला 9 जागा तर लोकसहकार व प्रगती गटाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या होत्या. काल लोकसहकार व प्रगती गटाने एकत्रीत येत अध्यक्षपदासाठी आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला होता तर दुसरीकडे सहकार गटाने लोकसहकार व प्रगती गटाचा प्रत्येकी एक संचालक फोडल्याचा दावा करून आमच्याच गटाचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ग.स.च्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली
होती.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group