जळगाव मिरर | ५ मे २०२४
भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई(आठवले) व मित्रपक्षाच्या सहभाग असलेल्या महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरात निघालेली प्रचार रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
नागरिकांनी प्रचार रॅलीत घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाने “अबकी बार चारसो पार” नक्कीच होईल व पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येईल अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
प्रचार रॅलीत पाचोरा विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील, अमोलदादा शिंदे, दिलीपदादा वाघ, मधुभाऊ काटे, सुनिताताई किशोरआप्पा पाटील, रावसाहेब पाटील, पूजाताई अमोलदादा शिंदे, किशोर बारवकर, सतिषबापू शिंदे, गणेश पाटील, बन्सीलाल पाटील, सुनिल पाटील, ज्योतीताई भामरे, संजय गोहील, रमेश वाणी, नंदूबापू साळुंखे, सुभाष पाटील, कांतीलाल जैन, गोविंद शेलार, डॉ. निळकंठ पाटील, परेश पाटील, सदाशिव आबा, ललिता पाटील, मुकेश पाटील, शिवदास पाटील, अभिलाषा रोकडे, दीपक माने, स्वाती राजपूत, विनोद पाटील, भावेश पटेल, नंदू सोमवंशी, संदीप पाटील, प्रदीप पाटील, नम्रता पाटील, लकी पाटील, भागवत मालपुरे, रोहन मिश्रा, विजूआप्पा पाटील, जितूभाऊ जैन, भगवान मिस्त्री, भावळू शिंदे, किरण पांडे, प्रशांत नैनाव, राजेंद्र साळुंखे, सुदर्शन सोनवणे, ऋषिकेश भोई, रोहित पादखर, वाल्मीक जगताप, रमेश वाणी, रवी पाटील, भैय्या ठाकूर, करण पवार, सोहन मोरे, अक्षय मंदाळे, संदीप बोरसे, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, समाधान मुळे, गिरीश बरवे, यांच्यासह महायुती मधील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला