• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पाचोऱ्यात “अबकी बार चारसो पार”चा नारा : रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2024
in जळगाव ग्रामीण, राजकीय
0
लग्नाला जाणे पडले महागात : चोरट्यांचा शिक्षणाच्या पैश्यावर डल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२४

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई(आठवले) व मित्रपक्षाच्या सहभाग असलेल्या महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरात निघालेली प्रचार रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
नागरिकांनी प्रचार रॅलीत घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाने “अबकी बार चारसो पार” नक्कीच होईल व पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येईल अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

प्रचार रॅलीत पाचोरा विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील, अमोलदादा शिंदे, दिलीपदादा वाघ, मधुभाऊ काटे, सुनिताताई किशोरआप्पा पाटील, रावसाहेब पाटील, पूजाताई अमोलदादा शिंदे, किशोर बारवकर, सतिषबापू शिंदे, गणेश पाटील, बन्सीलाल पाटील, सुनिल पाटील, ज्योतीताई भामरे, संजय गोहील, रमेश वाणी, नंदूबापू साळुंखे, सुभाष पाटील, कांतीलाल जैन, गोविंद शेलार, डॉ. निळकंठ पाटील, परेश पाटील, सदाशिव आबा, ललिता पाटील, मुकेश पाटील, शिवदास पाटील, अभिलाषा रोकडे, दीपक माने, स्वाती राजपूत, विनोद पाटील, भावेश पटेल, नंदू सोमवंशी, संदीप पाटील, प्रदीप पाटील, नम्रता पाटील, लकी पाटील, भागवत मालपुरे, रोहन मिश्रा, विजूआप्पा पाटील, जितूभाऊ जैन, भगवान मिस्त्री, भावळू शिंदे, किरण पांडे, प्रशांत नैनाव, राजेंद्र साळुंखे, सुदर्शन सोनवणे, ऋषिकेश भोई, रोहित पादखर, वाल्मीक जगताप, रमेश वाणी, रवी पाटील, भैय्या ठाकूर, करण पवार, सोहन मोरे, अक्षय मंदाळे, संदीप बोरसे, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, समाधान मुळे, गिरीश बरवे, यांच्यासह महायुती मधील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला

Tags: #pachora.Smita vagha

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group