• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जिगरी मित्र ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जिगरी मित्र ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२४

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण गावातील दोन मित्र जागीच ठार झाले. हा अपघात बुधवार, 19 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गुरूवारी 20 जून रोजी सकाळी 10 वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विलास छगन बागूल (वय 44) व अंकुश काशिनाथ गायकवाड (35, चिंचगव्हाण) अशी मयत दोन्ही मित्रांची नावे आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे दोन्ही जिगरी मित्र चिंचगव्हाण गावात वास्तव्याला होते. बुधवार, 19 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघे दुचाकी क्रमांक (एम.एच.15 डी.टी.5788 ) ने सांगवी ता. चाळीसगाव येथे कामाच्या निमित्ताने जात असताना चाळीसगाव तालुक्यातील भोरस शिवारातील महामार्गावर मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एच.आर.62 ए.1083) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक पसार झाला.

याप्रकरणी गुरुवार, 20 जून रोजी सकाळी 10 वाजता मयत विलास बागुल यांचे चुलत भाऊ मुरलीधर बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार हवालदार विजय शिंदे करीत आहेत.

Tags: #accident#chalisgaon

Related Posts

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !
जळगाव

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group