• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध-रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2024
in राजकीय
0
शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध-रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रावेर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी सुनोदा येथे शेतात झाडाखाली बसलेल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची उपलब्धता, केळी पिक विम्याची प्रलंबित नुकसान भरपाई, शेती पंपांचा विद्युत पुरवठ्याविषयी येणाऱ्या समस्या रोहिणी खडसे यांच्याकडे मांडल्या.

यात सध्या पूर्वहंगामी लागवड केलेल्या कपाशी व पेरणी बरोबर इतर पिकांना रासायनिक खते देणे सुरू असून कृषी विभाग मुबलक खते उपलब्ध असल्याचे सांगत आहे परंतु सद्यःस्थितीत युरिया व 10:26:26 ही खते शेतकरी बांधवांना उपलब्ध होत नाही. मिळालेच तर त्यांची लिंकिंग सुरू आहे किंवा शेतकऱ्यांना चढ्या दरात ही खते घ्यावी लागत आहेत.

जळगाव जिल्हयात एप्रिल व मे महिन्यात उष्णतेने कहर केला. एप्रिलमध्ये अनेक दिवस ४२ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तर मे महिन्यातही अनेक दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. त्याकारणाने अतिउष्णतेने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे फळ पीकविमा योजनेतून २०२३-२४ च्या हंगामात केळी पिकासंबंधी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये एवढी विमा भरपाई देय आहे परंतु अद्यापही ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी येतात महावितरण भारनियमन वेळेव्यतिरिक्त अवेळी विद्युत पुरवठा बंद करते त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही अशा अनेक समस्या शेतकरी बांधवानी रोहिणी खडसे यांच्याकडे मांडल्या.

त्यावर रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन केळी पिक विमा आणि रासायनिक खतांच्या उपलब्धतेविषयी व इतर समस्यांविषयी त्यांना अवगत करून, त्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याची व वेळप्रसंगी शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याची रोहिणी खडसे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना ग्वाही दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटिल, निंभोरा सरपंच सचिन महाले, गणेश देवगिरीकर आदी उपस्थित होते.

Tags: Rashtrawadi congressrohini khadse

Related Posts

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !
क्राईम

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

September 13, 2025
जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !

September 12, 2025
ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून तरुणाने घेतली नदीत उडी !
क्राईम

ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून तरुणाने घेतली नदीत उडी !

September 12, 2025
मराठीच्या मुद्यावरून मनसेचा कपील शर्माला इशारा
राज्य

मराठीच्या मुद्यावरून मनसेचा कपील शर्माला इशारा

September 11, 2025
चार महिन्यापूर्वी लग्न : वाढदिवस थाटामाटात साजरा केला अन दुसऱ्या दिवशी विवाहितेने संपविले आयुष्य !
क्राईम

चार महिन्यापूर्वी लग्न : वाढदिवस थाटामाटात साजरा केला अन दुसऱ्या दिवशी विवाहितेने संपविले आयुष्य !

September 11, 2025
मोठी बातमी : राज्यातील ‘या’ वाहनांना मिळणार नाही पेट्रोल – डीझेल !
राज्य

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ वाहनांना मिळणार नाही पेट्रोल – डीझेल !

September 11, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

September 13, 2025
छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

September 13, 2025
नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

नापिकीला कंटाळून ३६  वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

September 13, 2025
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर !

September 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group