• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

खळबळजनक : २० वर्षीय युवकाचा नदीत आढळला संशयास्पद मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
खळबळजनक : २० वर्षीय युवकाचा नदीत आढळला संशयास्पद मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२५

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर यात घातपात झाल्याचा संशय नातेवाईक व मयताच्या मित्रांनी करुन निंभोरा पोलीस ठाण्यात जवळपास दीड तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी सखोल चौकशीचे पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि,  विवरा खुर्द येथील हितेश सुनील पाटील (वय २१) हा युवक जळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. गत ४ ते ५ दिवसांपासून तो घरातून कुणालाही न सांगता बेपत्ता झाला होता. तर, १४ रोजी हितेश पाटील याची दुचाकी भुसावळ येथील तापी नदी पुलावर आढळली होती. यासंदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, १७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक मच्छीमारांना तापी नदीत युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती कळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह हितेश पाटील याचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, हितेश पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. तसेच जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधार कोण आहे ? कुणी हत्या केली? याचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. याच मागणीसाठी नातेवाईक व मित्रपरिवाराने निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून जवळपास दीड तास ठिय्या आंदोलन केले.

या वेळी विवरा येथील ग्रामस्थ बहुसंख्येने पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. दरम्यान, सावदा पोलीस स्टेशनचे स.पो. नि. विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईक व जमावाची समजूत काढली. सखोल तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास २ तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात विवरा येथे हितेश पाटील या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून ही आत्महत्या की हत्या, याबाबतचे सत्य शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !
जळगाव

वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

July 22, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !
जळगाव

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा
जळगाव

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group