• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कानबाई मातेचा उत्सव आटोपून घरी जाताना भीषण अपघात : तीन ठार तर दोन गंभीर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
कानबाई मातेचा उत्सव आटोपून घरी जाताना भीषण अपघात : तीन ठार तर दोन गंभीर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४

खान्देशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यंदा देखील अनेक भागात हा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. यावेळी कानबाई मातेचा उत्सव आटोपून मध्यप्रदेशातील घरी जात असताना नियंत्रण सुटल्याने कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात दांपत्यासह त्यांची तरूण मुलगी ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यप्रदेशातील सेंधव्याजवळील जामली येथील टोल प्लाझाजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वरला तालुक्यातील खारिया येथील शिवाजी तुकाराम बाविस्कर (महाजन, वय 49) अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबासह पिथमपूर येथे राहत होते. ते एका कंपनीत काम करत होते. कानबाई माता उत्सवासाठी हे कुटुंब खारिया येथे आले होते. खारियाजवळील आंबे गावात कानबाई उत्सव साजरा करून ते कारने पिथमपूरला घरी परतत होते. सेंधवा टोल प्लाझाजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने तिने विरुद्ध दिशेला जाऊन कंटेनर (एचआर 68 बी 8141) ला धडक दिली. या अपघातात कारचालक शिवाजी तुकाराम बाविस्कर (49), नीता उर्फ ललिता शिवाजी बाविस्कर (39), अनुराधा शिवाजी बाविस्कर (18) हे ठार झाले. तर लालचंद्र सीताराम माळी, गौरव शिवाजी बाविस्कर हे जखमी झाले.

Related Posts

जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!
क्राईम

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पत्नी मंदिरात गेलेली असताना तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सिंधी कॉलनीत हळहळ!

November 4, 2026
२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी
क्राईम

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

November 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group